दहशत माजविणारा तडीपार गुंड गजाआड
बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी : गुंडाला २ वर्षांसाठी केले होते तडीपार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गुंडाच्या गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला गेल्या वर्षी २ वर्षांसाठी तडीपार केले होते. असे असताना बिबवेवाडी परिसरात येऊन दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. ताऊ ऊर्फ अविनाश अर्जुन जोगन (वय २८, रा. शेळके वस्ती, … Read more