आवृत्ती पुणे

महापालिकेचा बनावट बांधकाम परवाना सादर करून फसवणूक

स्वामीराज डेव्हलपर्सच्या भागीदारासह ६ जणांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे महापालिकेची कोणतीही बांधकाम परवानगी न घेता धायरी परिसरात इमारत उभारून त्यातील फ्लॅटची विक्री करण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या विक्री व्यवहाराची नोंदणी करताना पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाचे मंजूर बांधकाम नकाशे, कमेन्समेंट प्रमाणपत्र व कम्प्लिशन प्रमाणपत्र अशी बनावट कागदपत्रे सादर … Read more

सराईत गुन्हेगारांकडून ४ पिस्टल, ५ जिवंत काडतुसे जप्त

खंडणी विरोधी पथकाची मोठी कामगिरी : भांडणाचा बदला घेण्यासाठी बाळगली होती शस्त्रे महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : जुनी सांगवी परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा बदला घेण्यासाठी शस्त्रे बाळगणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली आहे. या कारवाईत आरोपींकडून ४ गावठी पिस्टल व ५ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून … Read more

श्री शिव महापुराण कथा : भक्ती आणि श्रद्धाचा महोत्सव शिरूरमध्ये!

महाराष्ट्र न्युज नेटवर्क शिरूर : भगवान श्री शिवशंकरांच्या कृपाशीर्वादाने आणि भक्तीभावाने ओतप्रोत भरलेल्या वातावरणात शिरूर येथे भव्य “श्री शिव महापुराण कथा” आयोजन करण्यात आले असून, या धार्मिक पर्वात हजारो शिवभक्त सहभागी होणार आहेत. या पवित्र कथावाचनाचा शुभयोग आंतरराष्ट्रीय कथा वाचक प.पू. पंडित प्रदीपजी मिश्रा (सिहोर वासी) यांच्या अमृतवाणीतून लाभणार आहे. त्यांच्या ओजस्वी वाणीने शिवमहापुराणातील दिव्य … Read more

पुण्यातून अपहरण करून गावात मारहाण करून ऊसतोडणीला जुंपले

म्हाडा येथील नवीन वेठबिगाराचा प्रकार उजेडात, शेतकऱ्यासह चौघांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : तरुणांना काम देण्याचे आमिष दाखवून गावात नेले जाते. तेथे त्यांना डांबून ठेवून मारहाण करून ऊसतोडणी करून घेतली जाते. वेठबिगारीची ही नवी पद्धत उजेडात आली आहे. पुण्यातील एका तरुणाला म्हाडा येथील शेतात नेऊन कोणतेही पैसे न देता महिनाभर पहाटेपासून रात्री १० … Read more

भर चौकात मित्रावर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न

मित्राने सांगितल्याने मैत्रिणीने विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याच्या समजातून केला हल्ला महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मित्राच्या सांगण्यावरून मैत्रिणीने आपल्याबरोबरचे प्रेमसंबंध तोडून विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याच्या समजातून तरुणाने मित्रावर भर चौकात कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत आदित्य सुनील कांबळे (वय २०, रा. एस. के. रेसिडेन्सी, नवले पुलाजवळ, नऱ्हे) हा तरुण गंभीर … Read more

पत्नीच्या डोक्यात मारहाण करून खून करणाऱ्या पतीला अटक

पाय घसरून पडल्याचा बनाव : रक्ताचे डाग पुसून पुरावा नष्ट करणारे दोघे नातेवाईकही जेरबंद महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दारूच्या नशेत पतीने पत्नीच्या डोक्यात कठीण वस्तूने मारहाण करून तिला गंभीर जखमी केले. उपचार सुरू असताना पाच दिवसांनी तिचा मृत्यू झाला. ही घटना पाय घसरून पडल्याने घडल्याचा बनाव करण्यात आला होता. मात्र शवविच्छेदन अहवाल आणि स्थानिक … Read more

शतक महोत्सवी शाळेचे सेवानिवृत्त प्राचार्य स्वामीराव हिरोळीकर यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न

सुलाखे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बार्शी महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : शासनाच्या नियमांनुसार व नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त होत असलेल्या सुलाखे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बार्शी या शतक महोत्सवी शाळेचे सेवािनवृत्त प्राचार्य स्वामीराव पांडुरंग हिरोळीकर सर यांच्या सेवापूर्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेला सेवापूर्ती सोहळा रविवारी (दि. १ फेब्रुवारी २०२६) रोजी विद्यालयाच्या प्रांगणात अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध व … Read more

ब्रम्हा कॉर्पचे करण अगरवाल, अजय अगरवाल यांच्यासह ८ जणांविरुद्ध गुन्हा

वडगाव शेरीतील कारखाना पाडून मशिनरी चोरी : जागेचा बेकायदेशीर ताबा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वडगाव शेरी येथील गीताबाई चाळ येथील जागेचा रात्री ११ वाजता बेकायदेशीर ताबा घेताना तेथील कारखाना व गॅरेज पाडून त्यामधील सुमारे ७० लाख ९० हजार रुपयांची मशिनरी व कच्चा माल चोरी करून नेल्याप्रकरणी ब्रम्हा कॉर्पच्या संचालकांसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात … Read more

अंमली पदार्थांची तस्करी करणारे दोन दुकानदार जेरबंद

अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोघांना पकडून साडेबारा लाखांचा मेफेड्रॉन जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : खराडी येथील ईओन आयटी पार्क गेट क्रमांक २ जवळ पहाटेच्या सुमारास संशयास्पदरीत्या थांबलेल्या दोघांची अंमली पदार्थ विरोधी पथकाने झडती घेतली. त्यांच्याकडून १२ लाख ४१ हजार रुपयांचा २७ ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) जप्त करण्यात आला आहे. मोतीसिंह श्रवणसिंह राजपुरोहित (वय २८, रा. … Read more

४४ वर्षांच्या झंझावात अकाली निमला

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीत विमान अपघातात निधन पुणे : साखर कारखान्याच्या निवडणुकीतून राजकारणात आलेले आणि आपले काका शरद पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणात स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटविणारे उपमुख्यमंत्री अजित पवार (वय ६६) यांचे आज बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. महाराष्ट्र एका कर्तृत्ववान नेत्याला मुकला आहे. बारामतीच्या विकासासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. देशातील … Read more