आवृत्ती पुणे

घरात शिरून मोबाईल चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला पकडले

मांजरीतील घटना, रेकॉर्डवरील अल्पवयीन मुलाकडून चार मोबाईल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मांजरी भागातील एका नियोजित गृहप्रकल्पाच्या आवारात राहणाऱ्या बांधकाम मजुराचा मोबाईल चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. हा अल्पवयीन मुलगा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी चोरीचे चार गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून चार मोबाईल जप्त केले आहेत. याबाबत अरविंदकुमार (वय २२, … Read more

डॉक्टरांचे अपहरण करून १९ लाखांची खंडणी उकळली

ड्रायव्हरच निघाला अपहरणकर्त्यांचा साथीदार; ऊरुळी कांचन पोलिसांनी चौघांना केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कारमधून जात असलेल्या डॉक्टरांसह तिघांचे अपहरण करून १९ लाखांची खंडणी उकळण्यात आली होती. ऊरुळी कांचन पोलिसांनी अपहरण करणाऱ्या चौघांना अटक करून त्यांच्याकडून कार आणि खंडणीतील रक्कम असा १५ लाख ८० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. डॉक्टरांचा ड्रायव्हरच अपहरणकर्त्यांचा साथीदार … Read more

तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

शिवीगाळ केल्याने झाला होता वाद : पर्वती पोलिसांनी पाच जणांना केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मतमोजणीच्या दिवशी शिवीगाळ केल्यावरून झालेल्या वादावरून दुसऱ्या दिवशी तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. पर्वती पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. या घटनेत मुकेश नामदेव पोटे (वय ४२, रा. जनता वसाहत, पर्वती) हे … Read more

विना परवाना मिरवणूक काढणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकावर गुन्हा दाखल

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : महापालिका निवडणुकीनंतर परवानगी नसताना जनता वसाहत परिसरात मिरवणूक काढणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकावर पर्वती पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुरज नथुराम लोखंडे (वय ४५, रा. दत्त मंदिर, जनता वसाहत, पर्वती) असे गुन्हा दाखल झालेल्या नगरसेवकाचे नाव आहे. याबाबत पोलीस अंमलदार काटकर यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या … Read more

राजकारण बाजूला ठेवून विकासासाठी एकत्र काम करू

नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांचे आवाहन : भूम नगर परिषदेत गटनेता व स्वीकृत सदस्यांची निवड महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भूमवासीयांनी आम्हाला सभागृहात पाठवले आहे. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन नगराध्यक्षा संयोगिता संजय गाढवे यांनी केले. भूम नगर परिषदेत गटनेता व स्वीकृत सदस्यांच्या निवडीनंतर आयोजित कार्यक्रमात त्या … Read more

पराभवानंतर चुलत भावाच्या घरात शिरून हात-पाय तोडण्याची दिली धमकी

भवानी पेठेतील घटना : काशेवाडी–डायस प्लॉट प्रभागात झाला होता पराभव महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : महापालिका निवडणुकीत यांच्यामुळे कमी मते पडली व पराभव झाला, असे समजून भाजप उमेदवाराच्या नातेवाईकांनी चुलत भावाच्या घरात शिरून कुटुंबाला शिवीगाळ करत हात-पाय तोडण्याची धमकी दिली. याबाबत गणेश शिवाजी लडकत (वय ५३, रा. भवानी पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली … Read more

प्रतिस्पर्धी उमेदवाराला समर्थन दिल्याने महिलेसह चौघांना मारहाण

प्रभाग क्रमांक ९ मधील बाबुराव चांदेरे यांना दिला होता पाठिंबा : बाणेरमधील घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : प्रतिस्पर्धी उमेदवाराला समर्थन दिल्याने महिलेसह तिच्या कुटुंबीयांना धमकावण्यात आले. टोळक्याने महिलेसह चौघांना बेदम मारहाण केल्याची घटना बाणेर परिसरात मतदान सुरू असताना घडली. या प्रकरणी बाणेर पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत कल्याणी रामदास धनकुडे (वय ३८, … Read more

औषध वितरकाला साडेतीन कोटींचा गंडा

दोघा भामट्यांवर चौथा गुन्हा दाखल : आतापर्यंत १८ कोटींहून अधिक रकमेची फसवणूक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सदाशिव पेठेतील एका औषध वितरकाची तब्बल ३ कोटी ५४ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात दोघा भामट्यांविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांवर यापूर्वीही अशाच स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, आतापर्यंत त्यांनी १८ कोटी रुपयांहून … Read more

सूर्यदत्तमध्ये विवेकानंद–जिजाऊ जयंती उत्साहात साजरी

डॉ. दत्ता कोहिंकर यांना ‘स्वामी विवेकानंद पुरस्कार २०२६’ प्रदान महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुणे : विचार, संस्कार आणि राष्ट्रनिर्मितीचा जागर करत सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्समध्ये स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात शिक्षण, समाजसेवा व राष्ट्रउभारणीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. दत्ता कोहिंकर यांना मानाचा ‘स्वामी … Read more

मोहोळ पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

गोवंशीची अवैध तस्करी करणाऱ्या टोळीवर धडक कारवाई : ७ आरोपी अटकेत महाराष्ट्र न्युज नेटवर्क सोलापूर ग्रामीण : मोहोळ पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण पोलिसांनी गोवंशीची अवैध तस्करी व वाहतूक करणाऱ्या संघटित टोळीवर कठोर कारवाई करत सात आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात दहशत माजवणाऱ्या टोळीवर मोठा आघात बसला आहे. मोहोळ पोलीस ठाणे हद्दीत गोवंशाची अवैध … Read more