आवृत्ती पुणे

रस्ता सुरक्षेचा धडा : विद्यार्थ्यांनी केले प्रत्यक्ष वाहतूक नियमन

बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या रस्ता सुरक्षा अभियानात शिवाजी महाविद्यालयाचा सहभाग महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत शिवाजी महाविद्यालय, बार्शी येथील विद्यार्थ्यांसाठी वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महाविद्यालयातील इयत्ता अकरावी व बारावीतील एकूण २४ विद्यार्थी-विद्यार्थिनींना वाहतूक नियमांची सविस्तर माहिती देण्यात आली. यानंतर … Read more

मतमोजणी केद्रांत आंदोलन करणार्‍या रुपाली पाटील ठोंबरे यांच्यावर गुन्हा दाखल

ईव्हीएम मशीन बदलल्याचा आरोप करुन सुरक्षा जाळीवर चढून केली होती घोषणाबाजी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : महापालिका निवडणुकीतील मतमोजणीच्या वेळी बदललेल्या ईव्हीएम मशीन आणल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार रुपाली पाटील ठोंबरे यांनी मतमोजणी केंद्रात आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान सुरक्षा जाळीवर चढून घोषणाबाजी केल्याप्रकरणी रुपाली पाटील ठोंबरे यांच्यासह इतर उमेदवारांवर विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला … Read more

समर्थ क्रॉप केअर कंपनीचा मालक प्रशांत गवळी अटकेत

आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई; १० टक्के परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : समर्थ क्रॉप केअर या कंपनीच्या माध्यमातून महिलांना १० टक्के परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या प्रशांत अनिल गवळी याला आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी रात्री अटक केली आहे. शेतमाल निर्यातीच्या नावाखाली समर्थ क्रॉप केअरचे संस्थापक प्रशांत गवळी व इतरांनी गुंतवणूकदारांना १० … Read more

०९ अप्रैल २०२६ विश्व नवकार दिवस

पुणे में फिर होगा भव्य आयोजन : पिछले वर्ष की ऐतिहासिक सफलता के बाद तैयारियां जोरों पर महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आगामी 09 अप्रैल 2026 को विश्व नवकार दिवस के पावन अवसर पर पुणे में एक बार फिर भव्य एवं ऐतिहासिक आध्यात्मिक आयोजन होने जा रहा है। उल्लेखनीय है कि पिछले वर्ष 09 अप्रैल … Read more

घराचे काम पूर्ण न केल्याने ज्येष्ठाने केली आत्महत्या

कर्ज काढून दिलेले पैसे बाईवर उडवून काम न केल्याने ज्येष्ठाची आत्महत्या महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : घराचे काम करण्यासाठी बँकेतून कर्ज काढून दोघांना पैसे दिले. मात्र त्यांनी काम करण्याऐवजी ते पैसे बाईच्या नादात उडवल्याने ज्येष्ठाने डायरीत सुसाईड नोट लिहून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दत्तात्रय जनार्धन लिपाणे (वय ६०, … Read more

प्रेमसंबंधावरून तरुणावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

भीमनगरमधील मध्यरात्रीची घटना, मुंढवा पोलिसांनी चौघांना केली अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : प्रेमसंबंधावरून झालेल्या वादातून चौघांनी एका तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याचा जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी मुंढवा पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. प्रविण धनंजय माने (वय ३५, रा. श्रीमाननगर, शेवाळवाडी फाटा, मांजरी) यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंढवा पोलिसांनी रुग्णालयात … Read more

डायग्नोपिन डायग्नॉस्टिक्सला ‘मोस्ट इमर्जिंग चेन ऑफ डायग्नॉस्टिक्स’ पुरस्कार

महाराष्ट्र जैन वार्ता मुंबई : Voice of Healthcare यांच्या वतीने देण्यात येणारा “मोस्ट इमर्जिंग चेन ऑफ डायग्नॉस्टिक्स” हा प्रतिष्ठित पुरस्कार डायग्नोपिन डायग्नॉस्टिक्सला प्रदान करण्यात आला. यानिमित्ताने डायग्नोपिनचे संचालक मितेश कोठारी यांना मुंबई येथे सन्मानित करण्यात आले. यावेळी महाराष्ट्रातील डायग्नॉस्टिक क्षेत्रात डायग्नोपिन डायग्नॉस्टिक्सने मिळवलेले नेतृत्व, संस्थेची उच्च नैतिक मूल्यांवर आधारित कार्यसंस्कृती तसेच पारदर्शक आणि विश्वासार्ह कार्यपद्धती … Read more

सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व चार जिवंत काडतुसे जप्त

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने वारजे माळवाडी भागातून अटक केली. सागर गणेश सुतार (वय २५, रा. दुगादेवी मंदिराजवळ, गणपती माथा, वारजे माळवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून गावठी पिस्तूल व चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. सुतार याच्याविरुद्ध वारजे माळवाडी, सिंहगड रोड, … Read more

रेल्वेत नोकरी लावण्याच्या आमिषाने १४ लाखांची फसवणूक

येरवड्यातील तरुणाला जळगावमधील दोघांनी घातला गंडा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : रेल्वेमध्ये पत्नी व भावाला नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून १४ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी लक्ष्मीनगर पोलिसांनी जळगावमधील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत येरवड्यातील रामनगर येथील ३७ वर्षांच्या तरुणाने लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी … Read more

पुणे ग्रँड टूर या सायकल स्पर्धेनिमित्त बुधवारी बंद असणारे रस्ते

कॅम्प, कोंढवा, बोपदेव घाट, कापूरहोळ, कोंढणपूर, सिंहगड घाट, खडकवासला परिसर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ या प्रतिष्ठेच्या सायकल स्पर्धेनिमित्त बुधवारी, २१ जानेवारी रोजी पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. या स्पर्धेमुळे शहरातील कॅम्प, महात्मा गांधी रोड, कोंढवा आणि सिंहगड रोड परिसरातील प्रमुख रस्ते दुपारी १२ ते सायंकाळी ४ … Read more