विमानाच्या बाथरूममधून ७५ लाखांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने तस्करीचा उधळला डाव महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बँकॉकहून आलेल्या विमानाच्या बाथरूममध्ये लपवून ठेवलेला ७४ लाख ५० हजार रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा सीमाशुल्क विभागाने जप्त केला आहे. ही कारवाई सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने केलेल्या तपासणीदरम्यान करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, बँकॉकहून पुण्यात आलेले एअर इंडिया एक्स्प्रेसचे (आयएक्स २४१) विमान पुढे … Read more