आवृत्ती पुणे

भूम पंचायत समितीवर महिलाराज

सभापतीपदी पूजा विशाल ढगे तर उपसभापतीपदी प्रियंका प्रवीण रणबागुल भूम : भूम पंचायत समितीवर महिलाराज प्रस्थापित झाले असून सभापतीपदी पूजा विशाल ढगे तर उपसभापतीपदी प्रियंका प्रवीण रणबागुल यांची निवड करण्यात आली. पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड प्रक्रिया पंचायत समितीच्या सभागृहात शुक्रवारी (दि. ६) उपविभागीय अधिकारी रेवैय्या डोंगरे आणि तहसीलदार जयंवत पाटील यांच्या उपस्थितीत पार … Read more

माहिती आणि तंत्रज्ञान हा आधुनिक व्यापाराचा पाया – नितीन गडकरी

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात व्यवसायाचे आयाम बदलत असून व्यापाऱ्यांनी काळाची पावले ओळखून व्यापार पद्धत्तीत आवश्यक बदल घडवून आणल्यास व्यापारात अधिक वृद्धी होईल, असा विश्वास केंद्रिय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी व्यक्त केला. दि पूना मर्चंटस् चेंबरतर्फे व्यापार महर्षी स्व. उत्तमचंदजी उर्फ बाबा पोकर्णा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘आदर्श व्यापारी … Read more

उत्तर प्रदेशातील चोरटे विमानाने येऊन करत होते घरफोडी

विश्रामबाग पोलिसांनी दोघांना अटक करुन ६२ लाखांचे दागिने केले जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : उत्तर प्रदेशातील सनी गँगशी संबंधित रेकॉर्डवरील गुन्हेगार विमानाने पुण्यात येऊन घरफोडी करीत असल्याचे विश्रामबाग पोलिसांनी उघडकीस आणले आहे. दोघा चोरट्यांकडून ५ गुन्हे उघडकीस आले असून त्यातील ६२ लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. आकाश सुभाष (वय २३, … Read more

शौर्यरंग २०२६’ वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, आकुर्डी येथे विविध क्रीडा प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग महाराष्ट्र न्युज नेटवर्क आकुर्डी : डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, आकुर्डी येथे “शौर्यरंग २०२६” या वार्षिक क्रीडा स्पर्धेचे दिमाखदार व उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात अयुधा, अग्नी, गरुडा, छावा, रुद्रांश, योद्धा आणि ध्रुवा या प्रेरणादायी … Read more

कै. श्री. हिरालालजी दुगड यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर व महिला आरोग्य तपासणी शिबिर

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कै. श्री. हिरालालजी नारायणदास दुगड यांच्या स्मरणार्थ दुगड ग्रुपच्या वतीने रविवार, दि. ८ मार्च २०२६ रोजी सकाळी 8.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत बिबवेवाडी येथील पुष्पा हाइट्स, पुणे येथे भव्य रक्तदान शिबिर तसेच महिला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिराचे हे सातवे वर्ष असून दरवर्षी मोठ्या … Read more

मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरणारा चोरटा जेरबंद

नाकाबंदीत पकडलेल्या टोळीकडून २०२४ पासूनच्या २० दुचाकी जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वाहतूक नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी उत्तमनगर येथे लावलेल्या नाकाबंदीत विनानंबर प्लेट दुचाकी वापरणारा अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या ताब्यात सापडला. त्यावरून उत्तमनगर पोलिसांनी त्याच्या साथीदाराला पकडून २०२४ पासूनचे तब्बल १४ गुन्हे उघडकीस आणत २० दुचाकी जप्त केल्या आहेत. महेश हनुमानसिंग राजपूत (वय २३, रा. … Read more

मद्यप्राशन करून भरधाव कार चालविणाऱ्या चालकाला दंड

गोव्यातील कारचालकाचे बाणेर पोलिसांशी असभ्य वर्तन : १४ हजार ५०० रुपयांचा दंड महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गोव्यातील एका कारचालकाने दारू पिल्यानंतर पत्नीशी वाद घातल्याने तिने मदतीसाठी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून मदत मागितली. त्यानंतर “तू माझी तक्रार पोलिसांना का केली, मीच तुला पोलीस स्टेशनला घेऊन जातो,” असे म्हणत आरोपीने दारूच्या नशेत पत्नीला कारमध्ये बसवून … Read more

कॅफे पिटर’ ब्रँड विक्रीत २ कोटींची फसवणूक

एकच ब्रँड दोघांना विकून ११ कोटींची कमाई : मुळ संचालक दक्षिण कोरियाला फरार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : ‘कॅफे पिटर’ या हॉटेल ब्रँडच्या विक्री व्यवहारात २ कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा ब्रँड ५ कोटी रुपयांना विक्रीचा करार करून त्यापैकी २ कोटी रुपये स्वीकारल्यानंतरही संबंधित संचालकाने तोच ब्रँड दुसऱ्या व्यक्तीस … Read more

दुबईत अडकलेल्या प्रवाशांना डॉ. धिरज जैन यांचा आधार

अजमानमधील फार्महाऊस खुला करून निवास : भोजन व एअरपोर्ट पिक-अप-ड्रॉपची विनामूल्य सोय महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : संयुक्त अरब अमिरातीतील (UAE) दुबई आणि आसपासच्या विमानतळांवरील अनेक विमान उड्डाणे अचानक रद्द झाल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून हजारो प्रवासी विमानतळांवर अडकून पडले आहेत. राहण्याची सोय नसल्याने आणि पुढील प्रवासाचा मार्ग स्पष्ट नसल्याने अनेक प्रवाशांची मोठी गैरसोय … Read more

जमीन आपकी ज़िंदगी का सबसे बढ़िया इन्वेस्टमेंट

संतोष ग्रुप के डायरेक्टर संतोष जैन ने अपनी राय व्यक्त की : कहा- ज़मीन, प्लॉट की मांग बढ़ने से फ़ायदा महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुणे शहर क्लाइमेट, कल्चर, कनेक्टिविटी, कॉमर्स और एक गतिशील समाज जैसे अलग-अलग आयामों का एक अनोखा संगम है। आने वाले समय में, पुणे रियल एस्टेट, आईटी, शिक्षा और गुणवत्तापूर्ण जीवन … Read more