अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा १२ दिवसांनंतरही मोकाट
सातार्यातील कोरेगाव येथील घटनेतील दोघेही पुण्यात पेट्रोल पंपावर दिसले महाराष्ट्र न्युज नेटवर्क सातारा : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला पळवून नेणारा गुन्हेगार १२ दिवस उलटूनही पकडण्यात कोरेगाव पोलिसांना यश आलेले नाही. कोरेगाव पोलीस त्याचा शोध घेत असून, ते दोघे पुण्यातील एका पेट्रोल पंपावरील सीसीटीव्हीमध्ये दिसून आले आहेत. कोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीच्या अपहरण … Read more