डेटिंग अॅपवरुन संपर्क करुन तरुणांना लुबाडणारी टोळी जेरबंद
कोंढवा पोलिसांची कारवाई, चौघांना अटक करुन ३ गुन्हे आणले उघडकीस महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : डेटिंग अॅपवर झालेल्या ओळखीतून तरुणांना बोलावून त्यांना जीवे मारण्याची धमकी देत ऑनलाईन पैसे मागवून लुटणाऱ्या चौघांच्या टोळीला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीकडून तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. अटक करण्यात आलेल्यांची नावे राहिल अकिल शेख (वय १९, रा. सोमजी … Read more