आवृत्ती पुणे

पिंपरीमध्ये २४० तर पुण्यात २०८ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई

नववर्षाचे स्वागत करताना दारू पिऊन वाहन चालविणारे नाकाबंदीत पकडले महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : नववर्षाचे स्वागत करताना मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध पुणे व पिंपरी-चिंचवड पोलिसांनी विशेष मोहीम राबवून कारवाई केली. पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत पिंपरीमध्ये २४० मद्यपी तर पुण्यात २०८ मद्यपी वाहनचालकांना पकडून त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले आहेत. नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर मद्यप्राशन करून वाहने चालविणाऱ्या … Read more

भुम नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचा संयोगिता गाढवे यांनी स्वीकार पदभार

महाराष्ट्र न्युज नेटवर्क भुम : भुम शहराच्या प्रथम नागरिक तथा विद्यमान नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांनी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचा अधिकृतरीत्या पदभार स्वीकारला. हा सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सुरेखा कांबळे यांच्या हस्ते गाढवे यांचा सत्कार करण्यात आला आणि पुढील कार्यकाळासाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आर.पी.आय.), वंचित … Read more

पतीच्या अंगावर उकळता चहा टाकून केले जखमी

भंगार विकलेल्या पैशावरून वाद, कोथरुड पोलिसांनी पत्नीविरुद्ध केला गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पत्नी नेहमीच किरकिर करते म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर त्याचे परिणाम वाईट होऊ शकतात, हे सर्व पतींनी लक्षात घेण्यासारखा प्रसंग कोथरुडमध्ये घडला आहे. भंगार विकून आलेल्या पैशांतील २०० रुपये पतीने कमी दिल्यावरून पती-पत्नीत भांडण झाले. ती नेहमीच किरकिर करते … Read more

शिवसेनेच्या उमेदवाराचा त्यांच्या पक्षाच्याच उमेदवाराने गिळला एबी फॉर्म

पक्षाची उमेदवारी मिळाली नाही, उलट शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : आपल्याला एबी फॉर्म दिला असतानाही पक्षाने दुसऱ्यालाही आणखी एक एबी फॉर्म दिल्याचे पाहून शिवसेनेच्या एका उमेदवाराने आपल्या पक्षाच्याच उमेदवाराचा एबी फॉर्म चक्क चावून गिळला. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यांना पक्षाची उमेदवारी मिळाली नाही; उलट पोलिसांनी त्यांच्यावर शासकीय … Read more