आवृत्ती पुणे

दत्तनगरमधील वेद फुड चितळे बंधु दुकान फोडणारा गुन्हेगार जेरबंद

आंबेगाव पोलिसांनी तीन गुन्हे आणले उघडकीस, सव्वा लाखांचा माल जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दत्तनगरमधील वेद फुड चितळे बंधु या दुकानाचे शटर उचकटून घरफोडी करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला आंबेगाव पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. ओमकार मारुती देडे (वय २१, रा. किरकटवाडी, धायरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्या अल्पवयीन साथीदाराला … Read more

हॉटेल कॉनरॉडच्या फायनान्स संचालकाला २० लाखांचा गंडा

सायबर चोरट्यांनी हॉटेल मालकाच्या नावाने व्हॉटसअॅप मेसेज करून केली फसवणूक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बंडगार्डन परिसरातील मंगलदास रोडवरील हॉटेल कॉनरॉडचे मालक संदीप रहेजा यांच्या नावाने व्हॉटसअॅप मेसेज करून सायबर चोरट्यांनी हॉटेलच्या फायनान्स संचालकाला २० लाख ९० हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. याबाबत हॉटेल कॉनरॉडचे फायनान्स संचालक बीपलब चक्रबोरती (वय ५४, रा. … Read more

स्वामिनी संस्थेच्यावतीने ‘आदर्श मुख्याध्यापिका’ म्हणून सन्मान

कर्मण्येवाधिकारस्ते… कर्तव्यदक्ष दिपाली गोरेंचा ‘आदर्श मुख्याध्यापिका’ पुरस्काराने गौरव महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे, “कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन” म्हणजेच फळाची अपेक्षा न करता आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करत राहावे. बार्शी येथील के.एल.ई. सोसायटी, बेळगावी संचलित सिल्व्हर ज्युबिली बालक मंदिर विभागाच्या कर्तव्यनिष्ठ, संवेदनशील व विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापिका दिपाली नितीन गोरे यांचे कार्य या श्लोकाचे … Read more

लिफ्टच्या बहाण्याने तरुणाला मारहाण करून लुबाडले

अहिल्यानगर रोडवरील घटनेत तरुणाकडून जबरदस्तीने ऑनलाईन पैसे घेतले महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे स्टेशनला सोडण्याचा बहाणा करून कारचालक व त्याच्या साथीदारांनी तरुणाचे अपहरण करून बंडगार्डन परिसरात फिरवून मारहाण केली. या तरुणाकडून जबरदस्तीने गुगल पेचा पासवर्ड घेऊन ऑनलाईन पैसे लुबाडल्याची घटना समोर आली आहे. याबाबत प्रेमजी लालेंग पाटीदार (वय ४२, रा. नरपतगिरी चौक, सोमवार पेठ) … Read more

गंगाधाम चौक ते आईमाता मंदिर रस्त्यावरील तीव्र उतार कमी होणार

काम सुरू झाल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गंगाधाम चौक ते आईमाता मंदिर रस्त्यावर होणारे अपघात कमी व्हावेत, यासाठी या मार्गावरील तीव्र उतार कमी करण्याचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी मार्ग बंद ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक आवश्यकतेनुसार बदलणे गरजेचे आहे. यामुळे या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने … Read more

अजित पवार यांच्यानंतर पुढे काय?

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर शरद पवारांची भूमिका काय राहणार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीमध्ये अपघाती निधन झाले. या दुर्दैवी घटनेने राज्याच्या सर्वच क्षेत्रांना मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण होणार होते. अजित पवार यांनी या विलिनीकरणाची घोषणा १२ फेब्रुवारी … Read more

बाहेरून हॉटेल बंद, आतमध्ये सुरू होते हुक्का पार्लर

अग्निशमन दलाकडून हॉटेलचे शटर तोडून स्वारगेट पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : लक्ष्मीनारायण चौकातील मोदी प्लाझा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील एलडिनेरो हॉटेलमध्ये अजब प्रकार उघडकीस आला. तेथे हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. हॉटेलचे शटर आतून बंद होते. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला असता आत हुक्का पार्लर … Read more

सराफांची सव्वातीन कोटींची फसवणूक

कोरेगाव पार्क पोलिसांनी एकाला केली अटक, ६३० किलो चांदी जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सोने-चांदी घेऊन त्याबदल्यात कारागिरांकडून दागिने बनवून घेण्याचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीने सराफांकडून चांदी व सोने घेऊन तब्बल सव्वा तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी एकाला अटक केली असून त्याच्याकडून तब्बल ६३० किलो चांदी … Read more

सुषमा एस. चोरडिया यांना ‘तितिक्षा प्रतिष्ठेचा ‘ नाट्यशारदा मंदाश्री स्त्रीशक्ती पुरस्कार’ २०२५ प्रदान

सूर्यदत्तचा शिक्षण, साहित्य, कला आणि सामाजिक क्षेत्रातील कार्याचा गौरव महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शिक्षण, साहित्य, कला आणि समाजसेवा या चारही क्षेत्रांत आपल्या अतुलनीय कार्यामुळे ओळखल्या जाणाऱ्या सुषमा एस. चोरडिया यांना नुकताच पुणे येथे आयोजित तितिक्षा इंटरनॅशनलच्या ‘तितिक्षा कला साहित्य (रौप्य महोत्सवी) संमेलन आणि दशकपूर्ती सोहळा’ मध्ये मानाचा सन्मान प्राप्त झाला. शिक्षण, साहित्य, कला आणि … Read more

जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

घरासमोर गोंधळ का घालता असे विचारल्याने झाला होता वाद : कात्रजमधील संतोषनगर येथील घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : घरासमोर भांडण सुरू असल्याने “गोंधळ का घालता?” असे विचारल्याचा राग मनात धरून अल्पवयीन मुलांनी एका तरुणावर कोयत्याने वार करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना कात्रजमधील संतोषनगर परिसरात घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि. २९ … Read more