आवृत्ती पुणे

मित्राच्या डोक्यात बाटली, दगड मारून केला खून

दारूच्या नशेत केले कृत्य, खराडी येथील घटनेत पोलिसांनी एकाला केली अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : एकत्र बसून दारू पिल्यानंतर झालेल्या वादात मित्रानेच मित्राच्या डोक्यात दारूची बाटली व दगड घालून खून केल्याचा प्रकार खराडीत घडला. खराडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आकाश तरळे (वय २३, रा. खांदवेनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. विजय ऊर्फ … Read more

पॉलिशच्या बहाण्याने लुटणारी परराज्यातील टोळी जेरबंद

पर्वती पोलिसांची कामगिरी, बिहारमधील ५ जणांना अटक, अडीच लाखांचा माल जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शिवकुमार विनोद साह (वय २१), प्रितमकुमार सुशील साह (वय २३), गोविंद सुशील साह (वय २९), मदन गंगा भगत (वय २३), राजा रामबारानी यादव (वय ३२, सध्या सर्व रा. माळवाडी, तळेगाव दाभाडे, मूळ रा. ग्राम पज गचिया बाजार, ता. गोपालपूर, … Read more

गावठी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी केले जेरबंद

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : लहानपणी केलेल्या गुन्ह्यातून आपल्यावर हल्ला होईल, या भीतीपोटी त्याने शस्त्र बाळगले होते. त्याची कुणकुण लागताच भारती विद्यापीठ पोलिसांनी या आरोपीला पकडून त्याच्याकडून गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. अभिषेक कैलास दांगट (वय १९, रा. वृंदावन विश्व, तानाजी नवले इंडस्ट्रीज, नर्‍हे रोड) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर अल्पवयीन … Read more

पोलीस उपनिरीक्षकाची विषारी औषध पिऊन आत्महत्या

देहु गावातील रहिवासी, गुडघेदुखीच्या त्रासाने डेक्कन जिमखान्यावरील हॉटेलमध्ये संपविले जीवन महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : देहु येथील रहिवासी आणि सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील पोलीस उपनिरीक्षकाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक सुरज मराठे (वय २६) असे त्यांचे नाव आहे. पोलीस सेवेत भरती होऊन त्यांना दोन वर्षे झाली होती. ते अविवाहित होते. सुरज मराठे हे … Read more

गँगस्टर गजा मारणे याला प्रचारासाठी परवानगी नाकारली

पत्नीच्या प्रचारासाठी पुणे शहरात प्रवेशासाठी न्यायालयात केला होता अर्ज महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मोक्का गुन्ह्यात जामीन देताना पुणे शहरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आलेला गँगस्टर गजा मारणे याला पत्नीच्या प्रचारासाठी शहरात येण्यास परवानगी मागणारा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. गजा मारणे यांची पत्नी जयश्री मारणे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाने महापालिका निवडणुकीसाठी … Read more

ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ प्रा. माधव गाडगीळ यांचे निधन

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पर्यावरण आणि परिसंस्था वाचवा, असे सांगणारे ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ प्रा. माधव गाडगीळ यांचे बुधवारी रात्री उशिरा निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी दिवसभर त्यांच्या पाषाण येथील पंचवटीमधील निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी ४ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. माधव गाडगीळ यांच्या मागे मुलगी, मुलगा, जावई, … Read more

भावजयीचा खून करून पुण्यात आलेला दीर जेरबंद

जुन्नरमध्ये जमिनीच्या वादातून केला होता खून : वारजे माळवाडी पोलिसांनी केली अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : जुन्नर तालुक्यातील निमगिरी येथील जमिनीच्या वादातून दारूच्या नशेत भावजयीवर चाकूने वार करून तिचा खून करून पुण्यात पळून आलेल्या दिराला वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली आहे. तुषार निंबा साबळे (रा. निमगिरी, ता. जुन्नर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. … Read more

पूर्ववैमनस्यातून १७ वर्षाच्या मुलाचे अपहरण करून केला खून

विश्रांतवाडी पोलिसांनी उत्तमनगरमधील दोघांना केली अटक : मृतदेह अद्याप शोधात महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : जुन्या भांडण्याच्या कारणावरून १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलाचे अपहरण करून खून करण्याची घटना समोर आली आहे. विश्रांतवाडी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून, मृतदेह अद्याप सापडलेला नाही. सततच्या भांडणामुळे दोन्ही मुलांवर आधीच गुन्हे दाखल झाल्याने आईने त्यांना घेऊन उत्तमनगर सोडले आणि टिंगरेनगरला … Read more

अदखलपात्र गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी मागितली लाच

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस हवालदारावर गुन्हा दाखल करून केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भाजीपाला विक्रेत्यावर अदखलपात्र (एन.सी.) गुन्ह्यात कारवाई न करता मदत करण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी करून ५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस हवालदारावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच मागणी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हवालदाराला कारवाईचा संशय आल्याने सापळा कारवाई होऊ शकली … Read more

बार्शी शहर पोलिसांची दमदार कामगिरी

४८ तासांत बेपत्ता अल्पवयीन मुलाचा सुखरूप शोध महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : बार्शी शहर पोलिसांनी तत्परता व कौशल्याचे उत्कृष्ट उदाहरण घडवत अवघ्या ४८ तासांत बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलाचा पुणे येथून सुखरूप शोध घेऊन त्यास पालकांच्या स्वाधीन केले आहे. बार्शी शहरातील टिळक चौक येथे राहणारे दशरथ शहाजी चव्हाण यांचा १३ वर्षीय मुलगा श्रेयश दशरथ चव्हाण हा … Read more