आवृत्ती पुणे

स्वामिनी संस्थेच्यावतीने ‘आदर्श मुख्याध्यापिका’ म्हणून सन्मान

कर्मण्येवाधिकारस्ते… कर्तव्यदक्ष दिपाली गोरेंचा ‘आदर्श मुख्याध्यापिका’ पुरस्काराने गौरव महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे, “कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन” म्हणजेच फळाची अपेक्षा न करता आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करत राहावे. बार्शी येथील के.एल.ई. सोसायटी, बेळगावी संचलित सिल्व्हर ज्युबिली बालक मंदिर विभागाच्या कर्तव्यनिष्ठ, संवेदनशील व विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापिका दिपाली नितीन गोरे यांचे कार्य या श्लोकाचे … Read more

लिफ्टच्या बहाण्याने तरुणाला मारहाण करून लुबाडले

अहिल्यानगर रोडवरील घटनेत तरुणाकडून जबरदस्तीने ऑनलाईन पैसे घेतले महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे स्टेशनला सोडण्याचा बहाणा करून कारचालक व त्याच्या साथीदारांनी तरुणाचे अपहरण करून बंडगार्डन परिसरात फिरवून मारहाण केली. या तरुणाकडून जबरदस्तीने गुगल पेचा पासवर्ड घेऊन ऑनलाईन पैसे लुबाडल्याची घटना समोर आली आहे. याबाबत प्रेमजी लालेंग पाटीदार (वय ४२, रा. नरपतगिरी चौक, सोमवार पेठ) … Read more

गंगाधाम चौक ते आईमाता मंदिर रस्त्यावरील तीव्र उतार कमी होणार

काम सुरू झाल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गंगाधाम चौक ते आईमाता मंदिर रस्त्यावर होणारे अपघात कमी व्हावेत, यासाठी या मार्गावरील तीव्र उतार कमी करण्याचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी मार्ग बंद ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक आवश्यकतेनुसार बदलणे गरजेचे आहे. यामुळे या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने … Read more

अजित पवार यांच्यानंतर पुढे काय?

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर शरद पवारांची भूमिका काय राहणार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीमध्ये अपघाती निधन झाले. या दुर्दैवी घटनेने राज्याच्या सर्वच क्षेत्रांना मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण होणार होते. अजित पवार यांनी या विलिनीकरणाची घोषणा १२ फेब्रुवारी … Read more

ज्वेलर्सला भररस्त्यात अडवून जीवे मारण्याचा प्रयत्न

सुखसागरनगरमधील रात्रीची घटना : तिघा चोरट्यांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दुकान बंद करून घरी जात असलेल्या ज्वेलर्सला दुचाकीवरून आलेल्या तिघा चोरट्यांनी लोखंडी हत्याराने मारहाण करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. भरतसिंह मानसिंग जोधा राठोड (वय ४३, रा. अजिंक्य अपार्टमेंट, सुखसागरनगर, कात्रज, मूळ रा. बिनमार, जि. जालोर, राजस्थान) असे गंभीर … Read more

एकतर्फी प्रेमातून महिलेचा खून करणारा नराधम अटकेत

दुहेरी हत्याकांडाचा प्रकार उघडकीस : खेड व बारामतीमध्ये केले खून महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आपल्याबरोबर कामाला असलेल्या महिलेवर एकतर्फी प्रेमातून विकृत माणसाने तिचा खून केला. त्याचबरोबर आणखी एकाचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. या विकृत माणसाने आतापर्यंत चार जणांचे खून केल्याचे समोर आले आहे. जैतू चिंधू बोरकर (वय ४३, रा. कोयंडे, ता. खेड) असे … Read more

अजित पवार यांच्यावर गुरुवारी सकाळी अंत्यसंस्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा राहणार उपस्थित महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : विमान अपघातात निधन पावलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी ११ वाजता विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या अंत्यसंस्काराला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सहा जणांचा विमान … Read more

‘वंदे मातरम’चे १५० वे वर्ष व ७७ वा प्रजासत्ताक दिन : सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये उत्साहात साजरा

‘वंदे मातरम्’ राष्ट्रीय समितीचे प्रतीक: प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : ‘वंदे मातरम्’ हे केवळ दोन शब्द नसून, आपल्या राष्ट्रीय अस्मितेचे आणि स्वातंत्र्यलढ्याच्या प्रेरणेचे प्रतीक आहे. या गीताच्या १५० वर्षांच्या गौरवशाली परंपरेचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे, असे मत सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय … Read more

प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘स्वदेशी’ अभियानाची सुरुवात

स्वदेशी उत्पादनांच्या प्रचारासाठी व्यापाऱ्यांचा संकल्प :‘CBN’ व्यासपीठाची घोषणा महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पूना मर्चेंटस् चेंबरच्या वतीने चेंबरच्या प्रांगणात ध्वजवंदन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘स्वदेशी उत्पादित वस्तू जनजागृती अभियानाची औपचारिक सुरुवात करण्यात आली. स्वदेशी उत्पादनांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे तसेच स्थानिक उत्पादकांना बळकटी … Read more