आवृत्ती पुणे

अदखलपात्र गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी मागितली लाच

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस हवालदारावर गुन्हा दाखल करून केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भाजीपाला विक्रेत्यावर अदखलपात्र (एन.सी.) गुन्ह्यात कारवाई न करता मदत करण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी करून ५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस हवालदारावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच मागणी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हवालदाराला कारवाईचा संशय आल्याने सापळा कारवाई होऊ शकली … Read more

आदिनाथ आयंबील मंडल : पुणे द्वारा 2026 की चैत्र आयंबील ओली का आयोजन

पालीताना में लगातार पाँचवें वर्ष आयंबील ओली : 24 मार्च से धार्मिक तपस्या का शुभारंभ महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आदिनाथ आयंबील मंडल, पुणे की ओर से विगत पाँच वर्षों से पवित्र तीर्थक्षेत्र पालीताना में निरंतर आयंबील ओली का आयोजन किया जा रहा है। उसी परंपरा के अनुसार वर्ष 2026 की चैत्र आयंबील ओली का … Read more

बार्शी शहर पोलिसांची दमदार कामगिरी

४८ तासांत बेपत्ता अल्पवयीन मुलाचा सुखरूप शोध महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : बार्शी शहर पोलिसांनी तत्परता व कौशल्याचे उत्कृष्ट उदाहरण घडवत अवघ्या ४८ तासांत बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलाचा पुणे येथून सुखरूप शोध घेऊन त्यास पालकांच्या स्वाधीन केले आहे. बार्शी शहरातील टिळक चौक येथे राहणारे दशरथ शहाजी चव्हाण यांचा १३ वर्षीय मुलगा श्रेयश दशरथ चव्हाण हा … Read more

दर्पण दिनानिमित्त भूम येथे पत्रकारांचा यथोचित सन्मान

नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या वतीने साहिल कॉम्प्लेक्स येथे कार्यक्रम महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त व दर्पण दिनानिमित्त भूम नगरीतील सर्व सन्माननीय पत्रकार बांधवांचा यथोचित सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम मा. नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला. या प्रसंगी भूम नगरीच्या प्रथम नागरिक … Read more

भूम येथे द्राक्ष-डाळिंब पिकांवरील शेतकरी मेळावा

अन्नद्रव्य व्यवस्थापनावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी, कृषि विभाग जिल्हा परिषद, धाराशिव आणि कृषि विभाग पंचायत समिती, भूम यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी पंचायत समिती, भूम येथे “द्राक्ष व डाळिंब पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापन” या विषयावर भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यास … Read more

जीतो की पहल : न्यायिक सेवा की तैयारी के लिए निःशुल्क सुविधाएँ

CET-ज्यूडिशियरी 2025 के विद्यार्थियों को मिलेगा विशेषज्ञ मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता मुंबई : जैन इंटरनेशनल ट्रेड ऑर्गनाइजेशन (JITO) से संबद्ध जीतो प्रशासनिक प्रशिक्षण फाउंडेशन (JATF) ने न्यायिक सेवा परीक्षा CET-Judiciary-2025 की तैयारी कर रहे विधि स्नातकों के लिए विशेष प्रशिक्षण कार्यक्रम शुरू किया है। इस पहल के अंतर्गत सिविल जज (जूनियर डिवीजन) बनने के इच्छुक … Read more

कोरेगाव पार्कात फ्लॅटमध्ये शिरून चोरट्यांनी महिलेला लुटले

चाकूचा धाक दाखवून बांधून ठेवत ११ लाख ४० हजारांचे दागिने चोरले महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कोरेगाव पार्कमधील एका सोसायटीतील तिसऱ्या मजल्यावरील घरात दोघा चोरट्यांनी एका महिलेला चाकूचा धाक दाखवून बांधून ठेवत घरातील ११ लाख ४० हजार रुपयांचे दागिने लुटून नेले. याबाबत मंजु कैलास चौधरी (वय २९, रा. रजत रश्मी सोसायटी, लेन नं. ५, कोरेगाव … Read more

सदाशिव पेठेत भरदिवसा ज्येष्ठ नागरिकाला लुबाडले

विश्रामबाग पोलिसांनी दोघा सराईत अल्पवयीन चोरट्या मुलांना २४ तासांत पकडले महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : ज्येष्ठ नागरिकास कोयत्याचा धाक दाखवून ‘गेम’ करण्याची धमकी देत दोघा चोरट्यांनी सदाशिव पेठेत भरदिवसा लुबाडण्याची घटना घडविली. विश्रामबाग पोलिसांनी दोघा सराईत अल्पवयीन मुलांना २४ तासांच्या आत पकडून त्यांनी लुटलेला सर्व माल हस्तगत केला आहे. याबाबत कर्वे रोडवरील ६१ वर्षीय ज्येष्ठ … Read more

जनतेची सेवक म्हणून काम करणार : तेजस्विनी कथले यांची नगराध्यक्षपदाची सूत्रे हाती

माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहराच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार बार्शी : नगराध्यक्ष नव्हे तर जनतेची सेवक म्हणून कार्यरत राहून, राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहर सुजलाम–सुफलाम करण्यासाठी यापुढेही कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही नूतन नगराध्यक्ष तेजस्विनी कथले यांनी दिली. सोमवारी सकाळी नगराध्यक्षांच्या दालनात दीपप्रज्वलन करून मंत्रोच्चारात नगराध्यक्षपदाच्या खुर्चीची विधिवत पूजा करत कथले यांनी पदभार … Read more

शेवाळवाडीतील सराफी दुकानावर दरोडा घालणारे दरोडेखोर जेरबंद

गुन्हे शाखेने २४ तासांत गुन्हा आणला उघडकीस, २२४ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शेवाळवाडी येथील सराफी दुकानावर दरोडा टाकून ५२ लाखांचे सोन्याचे दागिने चोरून नेणाऱ्या दरोडेखोरांना गुन्हे शाखेच्या युनिट ५ व ६ पथके तसेच दरोडा व वाहनचोरीविरोधी पथकाने २४ तासांच्या आत अटक केली. चोरट्यांकडून २२४ ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच १८३ ग्रॅम … Read more