आवृत्ती पुणे

बुलेटला आवाज करणारे सायलेन्सर लावून केली स्पर्धा

काळेपडळ पोलिसांनी तिघांवर केला गुन्हा दाखल : बुलेट जप्त करून करणार कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वाहनांची सातत्याने ये-जा असलेल्या रस्त्यावर भरदुपारी रॉयल एनफिल्ड बुलेटला फटाक्यासारखे आवाज करणारे सायलेन्सर लावून मोठ्या आवाजात तिघा बुलेटस्वारांनी स्पर्धा लावली. लोकांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्या या तिघा तरुणांवर काळेपडळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे हे बुलेटस्वार … Read more

पूजा खेडकर यांचे हातपाय बांधून नोकरानेच टाकला दरोडा

आई-वडिलांसह पाच जणांना जेवणातून गुंगीचे औषध देऊन केले बेशुद्ध महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर यांच्यासह घरातील पाच जणांना नोकराने जेवणातून गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर पूजा खेडकर हिचे हातपाय बांधून नुकत्याच नोकरीवर ठेवलेल्या हिकमत या नोकराने सहा साथीदारांच्या मदतीने दरोडा टाकल्याचा … Read more

प्रभाग 21 मध्ये सत्तेला धक्का?

एच. एन. डी. हॉस्टेल प्रकरणातून उदयास आलेला युवकांचा आवाज : अक्षय जैन महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 21 मध्ये जैन समाजाचे लक्षणीय मतदान असून, येथील आगामी महापालिका निवडणूक अत्यंत चुरशीची होताना दिसत आहे. भाजपकडून माजी सभागृह नेते निवडणूक रिंगणात असताना, काँग्रेस पक्षाने या प्रभागात “ड” गटातुन युवा, अभ्यासू आणि चळवळीतील कार्यकर्ता … Read more

स्वानंदच्या रौप्य महोत्सवी वर्षाची धुमधडाक्यात सुरुवात

पुरस्कार वितरण सोहळ्याने पंचवीस वर्षांचा गौरवशाली प्रवास अधोरेखित महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : स्वानंद संस्थेच्या 2025-26 या रौप्य महोत्सवी वर्षाची सुरुवात अत्यंत उत्साहात पार पडलेल्या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्याने झाली. “कोणाचाही द्वेष-मत्सर न करता विश्व हेच माझे घर या ब्रीदवाक्याने प्रेरित होऊन स्वानंद संस्था गेली पंचवीस वर्षे सातत्याने समाजकार्य आणि महिला सक्षमी करणाचे कार्य करीत … Read more

शेअर मार्केटनंतर आता ऑनलाइन गेमचा भुलभुलैय्या

कॅशबॅक व बोनसचे आमिष : कॉम्प्युटर इंजिनिअरची ३६ लाखांची फसवणूक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शेअर मार्केटमध्ये जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून सुरुवातीला अल्प नफा देत वेबसाइटवर बनावट प्रॉफिट दाखवून प्रत्यक्षात कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर चोरट्यांनी आता ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून फसवणुकीचा नवा प्रकार सुरू केला आहे. वाघोली येथील ३० वर्षीय कॉम्प्युटर इंजिनिअरला सायबर चोरट्यांनी … Read more

एम. जी. रोडवरील दुकाने फोडणारे जेरबंद

लष्कर पोलिसांनी तीन दुकानांतील चोऱ्या उघडकीस आणून ३ लाखांचा माल केला जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : लष्कर भागातील महात्मा गांधी रस्त्यावरील कपड्याच्या दुकानाचा दरवाजा उचकटून महागडे कपडे व इतर वस्तूंची चोरी करणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या टोळीला लष्कर पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून ३ लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. त्यांच्यातील एकाला अटक करण्यात आली आहे. निर्मल सोनार … Read more

वाहतूक नियम तोडणाऱ्यांना आता देणार प्रशिक्षण

पोलीस आयुक्त अमितेशकुमार, रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त रायसिंग डे कार्यक्रम पुणे : पुणे शहरातील वाहतुकीचा सरासरी वेग गेल्या वर्षभरात १९ कि.मी. प्रतितासावरून २२ कि.मी. प्रतितासापर्यंत वाढवण्यात यश आले आहे. पुढील काळात शहरातील वाहतुकीचा सरासरी वेग २६ कि.मी. प्रतितासापर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असून, त्याचवेळी अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी कठोर उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. तसेच वाहतूक नियम तोडणाऱ्यांसाठी १५ … Read more

मित्राच्या डोक्यात बाटली, दगड मारून केला खून

दारूच्या नशेत केले कृत्य, खराडी येथील घटनेत पोलिसांनी एकाला केली अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : एकत्र बसून दारू पिल्यानंतर झालेल्या वादात मित्रानेच मित्राच्या डोक्यात दारूची बाटली व दगड घालून खून केल्याचा प्रकार खराडीत घडला. खराडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आकाश तरळे (वय २३, रा. खांदवेनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. विजय ऊर्फ … Read more

जीतो लेडीज़ प्रीमियर लीग (JLPL) 2026 का भव्य उद्घाटन संपन्न

इंटरनेशनल क्रिकेटर तेजल हसबनीस रहीं मुख्य अतिथि महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीतो पुणे के अध्यक्ष इंद्रकुमार छाजेड़ एवं चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल के मार्गदर्शन में जीतो लेडीज़ विंग, पुणे चैप्टर द्वारा आयोजित जीतो लेडीज़ प्रीमियर लीग (JLPL) 2026 का भव्य उद्घाटन एवं नीलामी समारोह पुणे में अत्यंत उत्साहपूर्ण और गरिमामय वातावरण में संपन्न हुआ। … Read more