आवृत्ती पुणे

प्रा. सुरेखा कटारिया को सूर्यदत्त राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार

साहित्य क्षेत्र में उल्लेखनीय योगदान के लिए सूर्यदत्त ग्रुप ऑफ इंस्टिट्यूट द्वारा सम्मानित महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : साहित्य, शिक्षा एवं सामाजिक क्षेत्र में निरंतर और प्रभावशाली योगदान देने वाली साहित्यिका एवं शिक्षाविद् सुरेखा कटारिया को सूर्यदत्त ग्रुप ऑफ इंस्टिट्यूट द्वारा आयोजित राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार समारोह में सम्मानित किया गया। यह पुरस्कार उन्हें संस्था … Read more

भगवान महावीर जन्मकल्याणक दिनी सुट्टी न देणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याची मागणी

अरिहंत जागृती मंच, पुणे यांचे महाराष्ट्र राज्य शिक्षण आयुक्तांना निवेदन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : भगवान महावीर जन्मकल्याणक (जयंती) दिनी सर्व शाळा व शैक्षणिक संस्थांना सुट्टी देणे बंधनकारक करावे तसेच सुट्टी न देणाऱ्या संस्थांवर योग्य ती कारवाई करावी, अशी ठाम मागणी अरिहंत जागृती मंच, पुणे यांनी केली आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षण आयुक्तांना निवेदन देण्यात … Read more

फायनान्स कंपनीची एजंटने केली ५२ लाखांची फसवणूक

जुन्या गाड्यांची बनावट कागदपत्रे तयार करून घेतले कर्ज : एजंट पती-पत्नीवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जुन्या गाड्यांच्या खरेदी-विक्रीसाठी फायनान्स पुरविणाऱ्या कंपनीला एजंट व्यवसाय मिळवून देत होता. मात्र, खऱ्या कर्ज प्रकरणांमध्ये बनावट कागदपत्रे तयार करून ती कर्जे मंजूर करून घेत एजंट पती-पत्नीने फायनान्स कंपनीची ५२ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत सतीश … Read more

NSUI जिल्हाध्यक्षपदी ॲड. मुशरफ अल्ताफ सय्यद यांची नियुक्ती

धाराशिव जिल्ह्यात कार्यकर्त्यांकडून जल्लोष; विद्यार्थी प्रश्नांना मिळणार नवे नेतृत्व महाराष्ट्र न्यूज नेटवर्क धाराशिव : भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस (NSUI) संघटनेने धाराशिव जिल्ह्यासाठी नव्या नेतृत्वाची घोषणा करत ॲड. मुशरफ अल्ताफ सय्यद यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या निवडीमुळे जिल्ह्यातील तरुण कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. NSUI चे राष्ट्रीय प्रभारी कन्हैया कुमार आणि राष्ट्रीय अध्यक्ष वरुण … Read more

ट्रिपल सीट जाणाऱ्या १४५४ वाहनचालकांवर पोलिसांची कारवाई

एका दिवसात ६ हजार वाहनांवर कारवाई करून १६ लाखांचा दंड वसूल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : वाहतूक नियमांचे उल्लंघन करून ट्रिपल सीट जाणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक शाखेच्या ३० विभागांनी आणि ४४ पोलीस ठाण्यांतील पोलिसांनी विशेष मोहिम राबवून १४५४ वाहनचालकांवर कारवाई केली. त्याचबरोबर सर्व प्रकारचे वाहतूक नियमभंग करणाऱ्या ५ हजार ९२१ वाहनांवर कारवाई करून १६ लाख १८ … Read more

फटाका सायलेंसरवर रोड रोलर फिरवून केले नष्ट

वारजे माळवाडी पोलिसांची कारवाई; महाविद्यालयीन तरुणांना दिला महत्त्वाचा धडा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : फटाका सायलेंसर बसवून लोकांना कानठळ्या बसविणारा आवाज करत जाणाऱ्या दुचाकीस्वारांवर वारजे माळवाडी पोलिसांनी कारवाई केली आहे. अशा १५ बुलेट गाड्या जप्त करून गॅरेज चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुलेटला फटाका सायलेंसर बसवून मोठा आवाज करत जाणाऱ्या तरुणांबाबत अनेक तक्रारी येत … Read more

उच्चभ्रू सोसायटीमधील इमारतीच्या टेरेसवर सुरू होते हुक्का पार्लर

मालकासह ५ जणांवर कारवाई करून १२ हजारांचा माल पोलिसांनी केला जप्त पुणे : उच्चभ्रू सोसायटीमधील एका इमारतीच्या टेरेसवर चक्क बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर चालविले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सहकारनगर पोलिसांनी या हॉटेल मालकासह ५ जणांवर गुन्हा दाखल करून हुक्का फ्लेवरचे १२ हजार ४९५ रुपयांचे साहित्य जप्त केले आहे. हॉटेल मालक राजसिंग भजनसिंग गोरोवाडा … Read more

जिल्हा परिषद व पंचायत समिती नवनिर्वाचित सदस्यांचा भूम येथे सन्मान

संजय गाढवे प्रतिष्ठान व शिवसेनेच्या वतीने साहिल कॉम्प्लेक्स येथे गौरव सोहळा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भुम : राज्याचे माजी मंत्री तथा आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा भूम येथे नागरी सन्मान करण्यात आला. राज्याचे माजी मंत्री तथा आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली … Read more

सेवानिवृत्त अधिकाऱ्याला ६ कोटी ७० लाखांचा गंडा

लक्ष्मी रोडवरील घराच्या कामाच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी ब्लॅकमेल करून लुबाडले महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : लक्ष्मी रोडवरील घराच्या जागेतील झाडांची मुळे ड्रेनेजमध्ये गेली असल्याचे सांगून ते नव्याने बांधावे लागेल, असे कारण देत खर्चासाठी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर त्या कामासोबतच वेगवेगळी कारणे सांगून ज्येष्ठ नागरिकाला गेली दोन वर्षे ब्लॅकमेल करून सायबर चोरट्यांनी तब्बल ६ कोटी ७० … Read more

शेअर मार्केटमध्ये २२ कोटींची फसवणूक प्रकरणी चौघांना अटक

सायबर पोलिसांची कामगिरी : फसवणुकीतील पैसे बँक खात्यात स्वीकारणारे मध्यस्थ अटकेत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकांची तब्बल २२ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. या सायबर चोरट्यांना फसवणुकीतील रक्कम स्वीकारण्यासाठी आपल्या बँक खात्यांचा वापर करू देणाऱ्या चौघांना छत्रपती संभाजीनगर तसेच ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ परिसरातून … Read more