आवृत्ती पुणे

बार्शीत मिरवणुकीत ध्वनी प्रदूषण, दोन मंडळांवर गुन्हे दाखल

पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ‘नो डीजे-डॉल्बी’ नियमभंगावर कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व सोलापूर जिल्हाधिकारी, एस कार्तिकेयन यांच्या आदेशानुसार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान डीजे/डॉल्बीचा वापर करून ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बार्शी शहरातील दोन जयंती उत्सव मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. … Read more

दि बार्शी मर्चंट्स असोसिएशनच्या नूतन संचालकांचा उत्साहात सत्कार

माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते गौरव : मान्यवरांची उपस्थिती महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : दि बार्शी मर्चंट्स असोसिएशन लि., बार्शी यांच्या नूतन संचालकांच्या निवडी निमित्त आयोजित सत्कार सोहळा शनिवार, दि. १८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता पं. जवाहरलाल नेहरू मार्केट यार्ड येथील सौदे हॉल, बार्शी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्यात माजी … Read more

सराफांना गंडा घालणाऱ्या दोघा व्यावसायिकांना अटक

१४ कोटींची केली होती फसवणूक : आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सोने-चांदी घेऊन त्याबदल्यात नवीन दागिने बनवून देण्याचा वायदा करून शहरातील रविवार पेठेसह इतर ठिकाणच्या अनेक सराफ व्यावसायिकांची सुमारे १४ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघा व्यावसायिकांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. पंकज गौतमचंद जैन (वय ४८, रा. मनमोहन रेसिडेन्सी, शांतीनगर … Read more

पुणे विमानतळावर हवाई दलाच्या विमानाचा अपघात

लँडिंग गिअर खराब : धावपट्टीचे नुकसान, ८६ विमाने, १० तासांनंतर विमानतळ हळुहळु सुरु महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : आंतरराष्ट्रीय विमानतळावर रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हवाई दलाच्या एका लढाऊ विमानाचा अपघात झाला. या विमानाचे लँडिंग गियर निकामी झाले. त्यामुळे या विमानाने ईमर्जन्सी लँडिंग करताना ते धावपट्टीवर घासत गेले. यामुळे धावपट्टीचे मोठे नुकसान झाल. तसेच हे विमान … Read more

प्रेमसंबंधातून वकिलाच्या सेक्रेटरीचा खून

भाजपच्या विधी शाखेच्या अध्यक्षासह पत्नीला अटक : पोत्यात मृतदेह भरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वकिलाबरोबर असलेल्या प्रेमसंबंधाच्या संशयावरून वकिलाची पत्नी आणि अल्पवयीन मुलीने त्याच्या सेक्रेटरीचे पाय बांधून तिच्यावर बॅटने व धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पूनम दिनेश मुन (वय ३५) असे खून झालेल्या … Read more

एकाच रात्रीत ३ ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा धडक छापा, ९१ आरोपींवर गुन्हे

१.२१ कोटींचा मुद्देमाल जप्त : अश्लील नृत्य प्रकरणी सोलापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने १७ एप्रिल २०२६ रोजी पहाटे एकाच रात्रीत तीन ऑर्केस्ट्रा बारवर धडक कारवाई करून मोठे रॅकेट उघडकीस आणले. या कारवाईत एकूण ९१ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून … Read more

वधू-वर परिचय ही काळाची गरज : पुण्यात भव्य परिचय संमेलनाचे आयोजन

जैन समाजातील विवाहप्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार : बाळासाहेब धोका महाराष्ट्र जैन वार्ता पुणे ; सध्याच्या बदलत्या सामाजिक व शैक्षणिक परिस्थितीत जैन समाजामध्ये योग्य वयात विवाह न होणे ही गंभीर समस्या निर्माण होत असल्याचे मत सकल जैन वधू-वर परिचय मंच, पुणे चे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी व्यक्त केले. “वधू-वर परिचय ही काळाची गरज” असल्याचे ठामपणे सांगत त्यांनी … Read more

जीतो पुणे का 20वां स्थापना दिवस एवं उत्कृष्टता सम्मान समारोह सफलतापूर्वक संपन्न

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जैन इंटरनेशनल ट्रेड ऑर्गनाइजेशन (जीतो) पुणे चैप्टर द्वारा 20वें स्थापना दिवस के उपलक्ष्य में “उत्कृष्टता सम्मान समारोह” का भव्य आयोजन 16 अप्रैल 2026 को अन्नाभाऊ साठे सभागृह, बिबवेवाड़ी में उत्साहपूर्ण वातावरण में संपन्न हुआ। कार्यक्रम में समाज के प्रतिष्ठित उद्योगपति, सामाजिक कार्यकर्ता एवं युवा उद्यमियों की गरिमामयी उपस्थिति रही। यह … Read more

बोरा परिवारांचे पहिले अखिल भारतीय राष्ट्रीय संमेलन संपन्न

हजारो सदस्यांची उपस्थिती, एकता व विकासाचा संदेश महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : अखिल भारतीय बोरा फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने बोरा परिवारांचे पहिले अखिल भारतीय एकदिवसीय राष्ट्रीय संमेलन पुण्यात अत्यंत उत्साहात व मंगलमय वातावरणात पार पडले. गंगाधाम चौकाजवळील श्री वर्धमान सांस्कृतिक केंद्र येथे सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळेत आयोजित या संमेलनास देशभरातून बोरा समाजातील … Read more

विलास राठोड ने अध्यक्ष पद की शपथ लेकर संभाली जिम्मेदारी

पुणे सकल संघ में नई कार्यकारिणी का गठन, पदाधिकारियों ने लिया सेवा का संकल्प‘ महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : श्री श्वेतांबर स्थानकवासी जैन सकल संघ, पुणे जिला की नव-निर्वाचित कार्यकारिणी का शपथ ग्रहण समारोह महावीर प्रतिष्ठान, सैलिसबरी पार्क में भव्य एवं गरिमामय वातावरण में संपन्न हुआ। समारोह में संघ के विभिन्न संस्थाओं से जुड़े पदाधिकारी, … Read more