दहावीच्या गणिताच्या दोन्ही प्रश्नपत्रिका फुटल्या
अगोदरच टेलिग्राम ग्रुप वर संपूर्ण पेपर अपलोड : सायन्स पेपर खरेदी करण्याचे आवाहन महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर टेलिग्राम चॅनेलचा वापर केला जातो. आता दहावीच्या बोर्ड परीक्षेचे पेपर फुटवण्यासाठीही टेलिग्राम ग्रुपचा वापर केल्याचे समोर आले आहे. दहावीच्या गणित भाग-१ आणि गणित भाग-२ या दोन्ही विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचे उघड झाले आहे. … Read more