आवृत्ती पुणे

नोकरीच्या आमिषाने २ लाखांची फसवणूक करणाऱ्यास अटक

पीडीसीसी बँकेत लिपिकाची नोकरी देण्याचा केला होता बहाणा : बंडगार्डन पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पीडीसीसी बँकेचे चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची ओळख असल्याचे सांगून बँकेत लिपिक म्हणून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून २ लाख रुपये घेऊन बनावट अपॉईंटमेंट लेटर देऊन फसवणूक करणाऱ्यास बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. ऋषिकेश गणेश वाघमारे (वय २७, रा. … Read more

गॅस पुरवठा खंडित करण्याची भीती दाखवून फसवणूक

१५ रुपये रजिस्ट्रेशन फ्री भरायला लावून घेतली होती बँक डिटेल्स मॉडेल कॉलनीतील घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गॅस पुरवठा खंडित करण्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी मॉडेल कॉलनीतील एका नागरिकाची ४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. हा प्रकार १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी घडला होता. याबाबत मॉडेल कॉलनीतील ५८ वर्षीय नागरिकाने चतु:शृंगी पोलीस … Read more

चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा खून

पानटपरी चालक पतीला बिबवेवाडी पोलिसांनी केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : चारित्र्याचा संशय घेऊन पतीने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या विवाहितेचा उपचार सुरू असताना गुरुवारी पहाटे मृत्यू झाला. बिबवेवाडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून पानटपरी चालक पतीला अटक केली आहे. सारिका शुभम घोडके (वय २३) असे मृत्यू पावलेल्या विवाहितेचे नाव आहे. शुभम श्रीकांत घोडके … Read more

खुद की जमीन एक विश्वसनीय व लाभदायक संपत्ति

संतोष ग्रुप के डायरेक्टर संतोष जैन ने कहा : दीर्घकालिक संपत्ति निर्माण का बेहतरीन जरिया महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : व्यवसायियों के लिए जमीन, खाली प्लॉट या गोदाम जैसी अचल संपत्ति केवल एक निवेश नहीं है, बल्कि यह व्यवसाय के विस्तार और स्थिरता प्रदान करने वाली एक रणनीतिक संपत्ति साबित होती है। ऐसी संपत्तियों पर … Read more

जैनों में उदारता का विस्तार अरिहंत परमात्मा की करुणा का ही परिणाम है – आ. राजरक्षितसूरीजी

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : श्री आदिनाथ सोसायटी जैन संघ, पुणे में आचार्य विमलबोधिसूरी एवं आचार्य राजरक्षितसूरी आदि साधु-साध्वियों की पावन निश्रा में चैत्र मास की नवपद की शाश्वती ओली का प्रारंभ हुआ। अनेक श्रद्धालु भाई-बहनों ने अरिहंत पद की आराधना, पूजा, प्रवचन, प्रतिक्रमण और जाप द्वारा की। संगीत के पवित्र वातावरण में वर्धमान शक्रस्तव … Read more

रुग्णाच्या मृत्यू प्रकरणात दोन डॉक्टरांवर गुन्हा दाखल

उपचारामध्ये हलगर्जीपणा केल्याचा वैद्यकीय समितीचा अहवाल : कोरेगाव पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कोरेगाव पार्क येथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या रुग्णावर उपचार करत असताना हलगर्जीपणा केल्याने रुग्णाचा मृत्यू झाला, असा ठपका ठेवून कोरेगाव पार्क पोलिसांनी दोन डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. डॉ. नीलेश कोंद्रे व त्यावेळी ड्युटीवर उपस्थित असलेले डॉक्टर (बुधरानी हॉस्पिटल) … Read more

२५ वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

घाटपिंपरीत शिक्षक सन्मान सोहळा : जुन्या आठवणींना उजाळा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पारगाव : न्यू हायस्कूल, घाटपिंपरी येथील इयत्ता दहावी बॅच २०००–०१ च्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल २५ वर्षांनंतर एकत्र येत स्नेहमेळावा आणि शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात साजरा केला. वाशी तालुक्यातील घाटपिंपरी येथील न्यू हायस्कूलमध्ये दि. २२ मार्च २०२६ रोजी इयत्ता दहावी (एस.एस.सी.) बॅच २०००–०१ मधील माजी … Read more

टिंबर मार्केट व्यापाऱ्याचे अपहरण करणारे जेरबंद

दीड कोटींची मागितली होती खंडणी : गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : टिंबर मार्केट येथील व्यापाऱ्याचे अपहरण करून त्यांच्या सुटकेसाठी दीड कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या ५ गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. सौरभ विश्वनाथ पवार (वय २७, रा. बावधन), शिरीष खोपडे (वय २६, रा. आंबेगाव), मंदार श्रीधर दारवटकर (वय ३०, … Read more

अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्या नराधमाला अटक

तरुणीकडे २० लाखांची खंडणीची केली होती मागणी : वारजे माळवाडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : तरुणीचा पाठलाग करून तिला २० लाख रुपयांची खंडणी मागून, पैसे न दिल्याने सोशल मीडियावर अश्लील फोटो टाकून तिची बदनामी करणाऱ्या नराधमाला वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली आहे. विजयसिंह संतोष गुंड (वय ३०, रा. मडेवडगाव (ढोकराई), ता. श्रीगोंदा, … Read more

सराईत गुन्हेगाराकडून गावठी कट्टा जप्त

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी : घातपाताचा कट उधळला महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गावठी बनावटीचा कट्टा घेऊन फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पकडून भारती विद्यापीठ पोलिसांनी त्याच्याकडून रचला जाणारा घातपाताचा कट उधळला आहे. लक्ष्मण दगडू कचरे (वय २२, रा. सच्चाईमाता, पाण्याच्या टाकीजवळ, कात्रज) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यावर यापूर्वी वेल्हे पोलीस ठाण्यात मारामारीचा गुन्हा दाखल आहे. … Read more