आवृत्ती पुणे

जीतो लेडीज़ प्रीमियर लीग (JLPL) 2026 का भव्य उद्घाटन संपन्न

इंटरनेशनल क्रिकेटर तेजल हसबनीस रहीं मुख्य अतिथि महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीतो पुणे के अध्यक्ष इंद्रकुमार छाजेड़ एवं चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल के मार्गदर्शन में जीतो लेडीज़ विंग, पुणे चैप्टर द्वारा आयोजित जीतो लेडीज़ प्रीमियर लीग (JLPL) 2026 का भव्य उद्घाटन एवं नीलामी समारोह पुणे में अत्यंत उत्साहपूर्ण और गरिमामय वातावरण में संपन्न हुआ। … Read more

पॉलिशच्या बहाण्याने लुटणारी परराज्यातील टोळी जेरबंद

पर्वती पोलिसांची कामगिरी, बिहारमधील ५ जणांना अटक, अडीच लाखांचा माल जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शिवकुमार विनोद साह (वय २१), प्रितमकुमार सुशील साह (वय २३), गोविंद सुशील साह (वय २९), मदन गंगा भगत (वय २३), राजा रामबारानी यादव (वय ३२, सध्या सर्व रा. माळवाडी, तळेगाव दाभाडे, मूळ रा. ग्राम पज गचिया बाजार, ता. गोपालपूर, … Read more

गावठी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी केले जेरबंद

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : लहानपणी केलेल्या गुन्ह्यातून आपल्यावर हल्ला होईल, या भीतीपोटी त्याने शस्त्र बाळगले होते. त्याची कुणकुण लागताच भारती विद्यापीठ पोलिसांनी या आरोपीला पकडून त्याच्याकडून गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. अभिषेक कैलास दांगट (वय १९, रा. वृंदावन विश्व, तानाजी नवले इंडस्ट्रीज, नर्‍हे रोड) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर अल्पवयीन … Read more

जीतो पुणे JBN मीट में 12.89 करोड़ रुपये का व्यवसाय संपन्न

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीतो पुणे चैप्टर के चेयरमैन इंद्रकुमार छाजेड़ एवं चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल के मार्गदर्शन में 7 जनवरी को होटल ग्रैंड शेरेटन, पुणे में आयोजित JBN की बिजनेस नेटवर्किंग मीट उत्साह, सकारात्मक वातावरण के साथ सफलतापूर्वक संपन्न हुई। इस मीट में JBN सदस्यों के बीच कुल 12 करोड़ 89 लाख रुपये … Read more

JITO-अ‍ॅथलॉन 2026 का भव्य आयोजन

तीन दिवसीय त्रिक्रीड़ा प्रतियोगिता में 350+ खिलाड़ियों की भागीदारी महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : JITO पुणे चैप्टर के चेयरमैन इंद्रकुमार छाजेड एवं चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल के मार्गदर्शन में JITO यूथ विंग पुणे द्वारा ‘JITO-अ‍ॅथलॉन 2026’ तीन दिवसीय त्रिक्रीड़ा प्रतियोगिता का सफल एवं भव्य आयोजन किया गया। डाउनटाउन स्पोर्ट्स एरेना में आयोजित इस प्रतियोगिता ने … Read more

पोलीस उपनिरीक्षकाची विषारी औषध पिऊन आत्महत्या

देहु गावातील रहिवासी, गुडघेदुखीच्या त्रासाने डेक्कन जिमखान्यावरील हॉटेलमध्ये संपविले जीवन महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : देहु येथील रहिवासी आणि सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील पोलीस उपनिरीक्षकाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक सुरज मराठे (वय २६) असे त्यांचे नाव आहे. पोलीस सेवेत भरती होऊन त्यांना दोन वर्षे झाली होती. ते अविवाहित होते. सुरज मराठे हे … Read more

गँगस्टर गजा मारणे याला प्रचारासाठी परवानगी नाकारली

पत्नीच्या प्रचारासाठी पुणे शहरात प्रवेशासाठी न्यायालयात केला होता अर्ज महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मोक्का गुन्ह्यात जामीन देताना पुणे शहरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आलेला गँगस्टर गजा मारणे याला पत्नीच्या प्रचारासाठी शहरात येण्यास परवानगी मागणारा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. गजा मारणे यांची पत्नी जयश्री मारणे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाने महापालिका निवडणुकीसाठी … Read more

ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ प्रा. माधव गाडगीळ यांचे निधन

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पर्यावरण आणि परिसंस्था वाचवा, असे सांगणारे ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ प्रा. माधव गाडगीळ यांचे बुधवारी रात्री उशिरा निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी दिवसभर त्यांच्या पाषाण येथील पंचवटीमधील निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी ४ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. माधव गाडगीळ यांच्या मागे मुलगी, मुलगा, जावई, … Read more

भावजयीचा खून करून पुण्यात आलेला दीर जेरबंद

जुन्नरमध्ये जमिनीच्या वादातून केला होता खून : वारजे माळवाडी पोलिसांनी केली अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : जुन्नर तालुक्यातील निमगिरी येथील जमिनीच्या वादातून दारूच्या नशेत भावजयीवर चाकूने वार करून तिचा खून करून पुण्यात पळून आलेल्या दिराला वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली आहे. तुषार निंबा साबळे (रा. निमगिरी, ता. जुन्नर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. … Read more

सूर्यदत्तच्या विद्यार्थ्यांचा बावधन पोलिसांसोबत संयुक्त विद्यमाने फिटनेस व युनिटी रन उपक्रम यशस्वीरीत्या पार

फिटनेस, ऐक्य आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पोलीस व नागरिक यांच्यातील परस्पर विश्वास, सामाजिक ऐक्य आणि शारीरिक तंदुरुस्तीचा संदेश देणाऱ्या ‘युनिटी रन’ या उपक्रमाचे सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन आणि बावधन पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने यशस्वी आयोजन करण्यात आले. बावधन पोलीस चौकीच्या आवारात पार पडलेल्या या ५ किलोमीटरच्या दौडीत पोलीस, विद्यार्थी आणि नागरिकांनी … Read more