दुगड ग्रुप आयोजित रक्तदान व महिला आरोग्य शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न
कै. हिरालालजी दुगड यांच्या स्मरणार्थ आयोजन : ९६० रक्तदाते सहभागी, ३०० महिलांची आरोग्य तपासणी महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : दुगड ग्रुपतर्फे कै. हिरालालजी दुगड यांच्या स्मरणार्थ आयोजित रक्तदान शिबिर तसेच जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित महिला आरोग्य तपासणी शिबिर रविवारी (दि. ८ मार्च) पुष्पा हाइट्स, बिबवेवाडी येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदाते … Read more