आवृत्ती पुणे

नागरिकच होणार ‘वाहतूक पोलीस’ : पुणे ट्रॅफिक अ‍ॅपमुळे नियमभंगावर थेट कारवाई

फोटोसहित तक्रारीनंतर ई-चलानद्वारे कारवाई : तक्रारदारांची माहिती राहणार गोपनीय महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी, बेशिस्त वाहनचालक आणि अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी ‘पुणे ट्रॅफिक (PTP) अ‍ॅप’ सुरू केले असून, या अ‍ॅपमुळे सामान्य नागरिकांनाही नियमभंगावर थेट कारवाईत सहभागी होता येणार आहे. शहरातील वाहतूक शिस्त सुधारण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी विकसित … Read more

समर्थ क्रॉप केअर कंपनीचा मालक प्रशांत गवळी अटकेत

आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई; १० टक्के परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : समर्थ क्रॉप केअर या कंपनीच्या माध्यमातून महिलांना १० टक्के परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या प्रशांत अनिल गवळी याला आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी रात्री अटक केली आहे. शेतमाल निर्यातीच्या नावाखाली समर्थ क्रॉप केअरचे संस्थापक प्रशांत गवळी व इतरांनी गुंतवणूकदारांना १० … Read more

इंडिगो विमानात जीव वाचवणारी देवदूत ठरल्या डॉ. पूजा नाहर

कोची–पुणे फ्लाइटमधील वैद्यकीय आपत्कालीन प्रसंगात तत्पर मदत : इंडिगो एअरलाइन्सकडून गौरव महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कोचीहून पुण्याकडे येणाऱ्या इंडिगो विमानात अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय आपत्कालीन प्रसंगात डॉ. पूजा नाहर यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एका प्रवाशाचे प्राण वाचले. त्यांच्या या मानवतावादी सेवाभावाची दखल घेत इंडिगो एअरलाइन्सकडून त्यांना अधिकृत आभार पत्र देण्यात आले आहे. इंडिगो एअरलाइन्सच्या कोची–पुणे मार्गावरील … Read more

०९ अप्रैल २०२६ विश्व नवकार दिवस

पुणे में फिर होगा भव्य आयोजन : पिछले वर्ष की ऐतिहासिक सफलता के बाद तैयारियां जोरों पर महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आगामी 09 अप्रैल 2026 को विश्व नवकार दिवस के पावन अवसर पर पुणे में एक बार फिर भव्य एवं ऐतिहासिक आध्यात्मिक आयोजन होने जा रहा है। उल्लेखनीय है कि पिछले वर्ष 09 अप्रैल … Read more

घराचे काम पूर्ण न केल्याने ज्येष्ठाने केली आत्महत्या

कर्ज काढून दिलेले पैसे बाईवर उडवून काम न केल्याने ज्येष्ठाची आत्महत्या महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : घराचे काम करण्यासाठी बँकेतून कर्ज काढून दोघांना पैसे दिले. मात्र त्यांनी काम करण्याऐवजी ते पैसे बाईच्या नादात उडवल्याने ज्येष्ठाने डायरीत सुसाईड नोट लिहून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दत्तात्रय जनार्धन लिपाणे (वय ६०, … Read more

डेटिंग अ‍ॅपवरुन संपर्क करुन तरुणांना लुबाडणारी टोळी जेरबंद

कोंढवा पोलिसांची कारवाई, चौघांना अटक करुन ३ गुन्हे आणले उघडकीस महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : डेटिंग अ‍ॅपवर झालेल्या ओळखीतून तरुणांना बोलावून त्यांना जीवे मारण्याची धमकी देत ऑनलाईन पैसे मागवून लुटणाऱ्या चौघांच्या टोळीला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीकडून तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. अटक करण्यात आलेल्यांची नावे राहिल अकिल शेख (वय १९, रा. सोमजी … Read more

प्रेमसंबंधावरून तरुणावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

भीमनगरमधील मध्यरात्रीची घटना, मुंढवा पोलिसांनी चौघांना केली अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : प्रेमसंबंधावरून झालेल्या वादातून चौघांनी एका तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याचा जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी मुंढवा पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. प्रविण धनंजय माने (वय ३५, रा. श्रीमाननगर, शेवाळवाडी फाटा, मांजरी) यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंढवा पोलिसांनी रुग्णालयात … Read more

सूर्यदत्तला ‘तितिक्षा आंतरराष्ट्रीय दीपस्तंभ पुरस्कार’

तितिक्षा इंटरनॅशनलच्या दशकपूर्ती सोहळ्यात सन्मान : ‘साहित्य समाजप्रबोधनाची गुरुकिल्ली’, प्रा. डॉ. संजय चोरडिया महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : मराठी साहित्य, कला आणि समाजप्रबोधन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या तितिक्षा इंटरनॅशनल संस्थेच्या दशकपूर्ती व वर्धापन सोहळ्यात सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सला प्रतिष्ठेचा ‘तितिक्षा आंतरराष्ट्रीय दीपस्तंभ पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. पुण्यातील साहित्य, कला आणि सामाजिक प्रेरणेच्या क्षेत्रात विशेष स्थान … Read more

डायग्नोपिन डायग्नॉस्टिक्सला ‘मोस्ट इमर्जिंग चेन ऑफ डायग्नॉस्टिक्स’ पुरस्कार

महाराष्ट्र जैन वार्ता मुंबई : Voice of Healthcare यांच्या वतीने देण्यात येणारा “मोस्ट इमर्जिंग चेन ऑफ डायग्नॉस्टिक्स” हा प्रतिष्ठित पुरस्कार डायग्नोपिन डायग्नॉस्टिक्सला प्रदान करण्यात आला. यानिमित्ताने डायग्नोपिनचे संचालक मितेश कोठारी यांना मुंबई येथे सन्मानित करण्यात आले. यावेळी महाराष्ट्रातील डायग्नॉस्टिक क्षेत्रात डायग्नोपिन डायग्नॉस्टिक्सने मिळवलेले नेतृत्व, संस्थेची उच्च नैतिक मूल्यांवर आधारित कार्यसंस्कृती तसेच पारदर्शक आणि विश्वासार्ह कार्यपद्धती … Read more

घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक

समर्थ पोलिसांनी १२६ सीसीटीव्ही फुटेज तपासून गुन्हेगाराकडून ९० हजार रुपयांचे दागिने जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बेडरूमचा लोखंडी दरवाजा उघडून टेबलावर ठेवलेले ९० हजार रुपयांचे मिनी गंठण चोरून नेणाऱ्या सराईत गुन्हेगाराला समर्थ पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी परिसरातील तब्बल १२६ सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याला अटक केली आहे. सोहेल समीर शेख (वय २६, रा. न्यू … Read more