नोटरी प्रॅक्टिशनर्स असोसिएशन पुणे शहर कार्याध्यक्षपदी अॅड. विशाल शिंगवी
महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : भारत सरकारद्वारे नियुक्त सुमारे १४ हजार नोटरी वकिलांची नोंदणीकृत शिखर संघटना असलेल्या ‘नोटरी प्रॅक्टिशनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य’ च्या विविध पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली. या पार्श्वभूमीवर पुणे शहर कार्याध्यक्षपदी अॅड. विशाल दिलीप शिंगवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून, पुणे शहरातील नोटरी वकिलांना एक सक्षम व अभ्यासू नेतृत्व लाभले … Read more