पुणे शहरातील २५ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील २५ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. त्यात ६ पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

